Posts

How I Turned My Boring Oats Into a Delicious Indian Dish

Image
A couple of weeks ago, a close friend of mine advised me to start eating healthier. Like most people trying to make a change in their diet, I got excited about the idea. I told myself, “Let’s do this properly this time.” So, during my monthly grocery shopping, I picked up a 1 kg pack of Quaker Oats, thinking I’d start replacing my evening office snack with a bowl of oats. It seemed simple and healthy—a perfect fit for my new routine. The first few days went fine. I tried the basic method—boiling oats with milk or water, adding a bit of salt or sugar, and sometimes throwing in some chopped fruits. But let me be honest—by the end of the first week, I was already fed up. No matter how many variations I tried, the texture and taste just didn’t excite my taste buds. Eating oats started to feel like a punishment, not a healthy habit. I dreaded opening that packet every evening. However, I also hate wasting food. I had nearly an entire pack left, and throwing it away felt wrong, especially ...

Apple & Lemon Detox Water – वजन कमी करायचंय? मग ही मस्त रेसिपी नक्की करून बघा!

Image
वजन कमी करणं ही केवळ एक शारीरिक गरज नाही, तर ती मानसिक तयारीची आणि सवयींच्या बदलाची एक प्रक्रिया आहे. मी स्वतः गेल्या काही महिन्यांपासून माझ्या तब्येतीकडे लक्ष देतोय. पहिल्या काही दिवसांत जाणवलं – डाएट आणि व्यायाम यांइतकंच महत्त्व 'हायड्रेशन'लाही आहे! म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर – पुरेसं पाणी पिणं! आपण खूप वेळा ऐकतो की रोज किमान २ ते २.५ लिटर पाणी प्यावं. पण खरं सांगतो, ही सवय लावणं मला खूप कठीण गेलं. ऑफिसमध्ये, घरात, प्रवासात – पाणी प्यायचं लक्षच राहत नाही. त्यामुळे शरीर थकल्यासारखं वाटायचं, त्वचा कोरडी पडायची आणि पचनात गडबड व्हायची. मग मी काही वेगळं करायचं ठरवलं – आणि तिथून माझी Detox Water ची सफर सुरू झाली. माझ्या या लेखात आज मी तुमच्यासोबत शेअर करतोय माझी एक आवडती रेसिपी – Apple & Lemon Detox Water का करावी Detox Water ची सुरुवात? साधं पाणी पिणं कंटाळवाणं वाटतंय? मग त्यात थोडा चवदार, पौष्टिक आणि नैसर्गिक टच द्या. डिटॉक्स वॉटर म्हणजे असं पाणी, ज्यात तुम्ही फळं, मसाले, हर्ब्स यांचं मिश्रण करता. हे पाणी केवळ स्वादिष्ट नसतं, तर आरोग्यदायी गुणधर्मांनी भरलेल...

अर्कयुक्त पाणी म्हणजेच Infused Water

Image
खरंच सांगायचं झालं, तर उन्हाळ्याची खरी परीक्षा ही तहान लागण्यातून सुरू होते. एप्रिलच्या सुरुवातीलाच जर पारा ४० अंश सेल्सिअसच्या वर गेला असेल, तर मे आणि जूनचा विचारच नको! त्या दगदगीच्या दिवशी उन्हातून आल्यावर फ्रीजमधून बाटली काढून पाणी प्यायचं आणि जीव भांड्यात पडतोय असं वाटतं – तो क्षण खरंच अमृतासारखा वाटतो. पण अशी मजा रोज मिळायला, शरीराची काळजीही तितकीच घ्यायला हवी. आपल्याला शाळेत शिकवलं जातं की शरीराचं ७०% पाणी असतं. पण वय वाढल्यावर लक्षात येतं की हा आकडा आपणच कमी करत चाललोय – कमी पाणी पिण्यामुळे. मग हळूहळू सुरू होतात समस्या – तोंड कोरडं पडणं, थकवा, चक्कर येणं, त्वचेचं कोरडं होणं, डोकेदुखी वगैरे. मीसुद्धा काही वर्षांपूर्वीपर्यंत पाणी खूप कमी प्यायचो. “पाणी प्यायचं विसरलो” हे माझं रोजचं वाक्य झालं होतं. पण एकदा उन्हाळ्यात जोरात डोकेदुखी झाली आणि डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं – "तुमच्या शरीरात डिहायड्रेशन झालंय." तेव्हा जाग आली. नुसतं "पाणी प्या" असं सांगून उपयोग नव्हता, तेवढं साधं मी करत नव्हतो. म्हणूनच एक वेगळा मार्ग शोधायला घेतला – पाण्यात चव, रंग आणि आरोग्याचा स्प...

सब्जा सरबत आणि त्याचे शारीरिक फायदे - Basil Seed cold drinks and its health benifits

Image
    उन्हाळा म्हंटल की  आठवतं  लहानपणी  उन्हाळ्याची सुट्टी सुरु झाली की आम्ही भावंड सगळे आमच्या घरी कल्याणच्या वाड्यात एकत्र यायचो, तेव्हा टिव्ही व पत्याचे डाव रंगायचे, ना  ए.सी. ना  कूलर पण वाड्यात त्याचा कधी त्रास झालाच नाही आणि अगदीच लाईट गेले तर पुठ्याचा पंखा असायचाच आजी थोडा आम्हाला थोडा तिला वारा घालायची त्यातच आम्ही एकदम Cool असायचो.      आणि आता उन्हाळा आला कि टिव्हीवर सरबत, आइसक्रीम, कुल्फी  चुभती गर्मी, सनस्क्रीन लोशन अणि तूफानीच्या  जाहिरातीचा भडिमार सुरु होतो, अशा वेळी आठवण होते त्या लहानपणी दुपारी बर्फाचा गोळा किव्हा रात्री कधीतरी पटेल नाहीतर तायडेच आईस्क्रीमची त्या वेळी बाकीचे ब्रँड माहीतच नव्हते. गोळेवाल्याकडच्या सब्जाच्या सरबताच कुतूहल वाटायचं,  तेव्हा फक्त एवढाच कळायचं कि  हे जे काही आहे ते फक्त ह्या गोळेवाल्याकडेच मिळत..पण जस समजायला लागला तेव्हा ह्या सब्जाचे  महत्व कळायला लागल आणि ह्या सब्जाचे ( basil seeds) खूप फायदे आहेत.  सब्जा हे वजन कमी करायला ...

श्रीखंड - खास गुढीपाडव्यानिमित्य - Maharashtrian & Gujrathi Dessert

Image
 नमस्कार मंडळी  Image Taken from wiki .. हिंदु नववर्षाच्या हार्दिक शुभेछ्या - सर्वाना शुभ गुढीपाडवा..  ह्या गुढीपाडव्याच्या निमित्याने आपणा सर्वाना आवडणारा असा गोड पदार्थाची कृति अर्थात  श्रीखंडाची recipe लिहित आहे..  श्रीखंड हा प्रकार भारतात खास करून महाराष्ट्रात आणि गुजराथमध्ये प्रसिद्ध आहे  श्रीखंड बनविण्यास लागणारे साहित्य खालीलप्रमाणे :  चक्का २५० ग्रॅम / ताजे दही ५००  ग्रॅम कापडी रुमाल  पिठीसाखर २५० ग्रॅम थोडी कमी जास्त चावी प्रमाणे  छोटी वाटी कोमट दुध  २ चिमूट केशर  सुका मेवा - पिस्ता काजू चे बारीक तुकडे अथवा किस २ चमचे  चिमूटभर वेलदोड्याची पावडर चिमूटभर जायफळ पावडर कृती :   चक्का घरी बनवण्यासाठी  - ताजे दही रुमालात घेऊन त्यातले सर्व पाणी कडून टाकावे आणि उरलेलं दही त्याच रुमालात गाठ मारून  ८ ते १२ तास निथळत ठेवावे.  चक्का विकत आणल्यास तो लगेच  वापरण्यायोग्य असतो.  कोमट दुधात १ चिमूट केशर टाकून वाटी बाजूला ठेवावी ज्या...

Poached Egg - A perfect breakfast

Image
Hello Foodies, Today i will share one simple egg recipe -Poached egg As i am saying simple but i failed so many times some time it gets hard boiled or some time its very runny. i tried so many different methods but simple is using mold cup or plastic wrap Lets get started Poached egg Things you need Fresh Eggs -  1 (Single egg -single serving) small dish or ceramic bowl thread Plastic wrap or poached egg mold Boiling water in pan Butter Method 1:Plastic Wrap First bring water to boil  Take small dish put place plastic wrap on it Grease plastic wrap with little butter so egg can come out easily Crack the egg in the center of plastic wrap  take all 4 corners in center and tie a knot with help of thread  Put the egg in the plastic wrap in to the boiling water for 4-5 minute Remove the egg from water and put it in plate for 1 minute to cool down Open the plastic wrap and add some enjoy your poached egg  Method 2:Using mo...

Puranpoli - Wish you a Happy Holi

Image
Puranpoli is very famous all over India In Maharashtra we have Puranpoli as special traditional sweet dish on festival of Holi So on occasion of Holi presenting you Maharashtrian recipe of Puranpoli Ingredients for sweet filling i.e. Puran 250 grams of Channa dal 250  gram chopped Jaggery or Jaggery powder  100 gram sugar  1/4 Nutmeg powder  5/6 Cardamom crushed finely Pinch of salt 2 tsp Ghee Puran recipe: 1.      Rinse and soak the Channa dal for 3-4 hours before you start cooking. 2.      Take 3 cup of water in pressure cooker and cook the Channa dal  properly 3.      Takeout the extra water from pressure cooker and keep it aside you can use that extra water to make Katachi Amti (kind of dal tadka). 4.      Add Cooked Channa dal and chopped Jaggery  or  Jaggery power in it and mix it well 5.      ...